Monday, January 2, 2017

२०१६ने जाता जाता अनोखाच करिष्मा केला

२०१६ने जाता जाता अनोखाच करिष्मा केला
हजार, पाचशेच्या नोटांचा
गर्वाअंत झाला...
ज्याच्या खिशात १०० रु.
तोच खरा श्रीमंत झाला!

No comments:

Post a Comment